Support VishalDada

सांगलीच्या हक्कासाठी आणि सांगलीच्या स्वाभिमानासाठी सांगलीच्या जनतेचा स्वतंत्र उमेदवार म्हणून विशाल प्रकाशबापू पाटील हे सांगली लोकसभेसाठी निवडणुकीत उभे आहे. त्यांचं निवडणुकीचे चिन्ह लिफाफा आहे. तरीही सांगलीच्या विकासासाठी आपली साथ असू द्या.

कसे सहभागी व्हावे ?

तुमची माहिती भरून,  Certificates डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांनाही यात सहभाग नोंदवायला प्रोत्साहित करा.

#supportvishaldada #teamvishal #vishaldadapatil

नाव
मोबाईल नंबर
गाव
तालुका
विशाल दादा निवडणुकीला अपक्ष उभे राहिले तर आपण सहकार्य कराल का ?

110 thoughts on “Support Vishaldada

  • दादा यंदा सुट्टी नाही… जिवाचं राण करु पण खासदार आपणच होऊ

  • दादा आम्ही तुमच्या सोबत 10 वर्षापासून आहे आणि राहणार ही

    • एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून दादा तुम्हाला खासदार म्हणून तुम्हाला पाहायचं आहे

      पूर्ण ताकदीनीशी आम्ही तुमचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जीवाचं रान करू….. दादा
      विशाल दादा म्हणजेच पक्ष…….. 🙏

  • विशाल दादा हक्काचा खासदार होणार सांगलीचा

  • दादांनी लोकसभेसाठी बिनधास्त उभा रहावे आम्ही काय आमच्याबरोबर असंख्य जण आम्ही तुम्हाला साथ देण्यास तयार आहोत .

  • प्रत्येक लढा कायम संघर्ष समाजासाठी,
    म्हणूनच जनता देखिल सदैव दादांच्या पाठी!

  • दादा तुम्ही तरुणांचे आयडॉल आहात रोजगार निर्मितीसाठी व शेतकऱ्यांच्या पाणी वीज प्रश्नासाठी प्रयत्न करा.ग्रामीण विकास व शिक्षणासाठी प्राधान्य द्यावे.

  • दादा हाक तुमची साथ आमची खासदार फिक्स विशाल दादा

  • दादा कृपया निवडणूक लढा व जिंका…आमच्या सारख्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगली जिल्ह्यात वाली कोणी नाही झाला आहे
    तुम्ही निवडून अलात तर पूर्ण जिल्हा काँग्रेस मय होईल…आणि जयंत पाटलाना घरी कसे बसवावे हे पण गणित घाला त्यांनीच सगळं गेम केला आहे…संजय काका आणि जयंत पाटील मिळून चंद्रहार ला पॅकेज देवून मते खाण्यासाठी उभे केले आहे
    विशेष म्हणजे दादा गट कायमचा कसा संपेल ह्याकडे जयंत पाटलांचे पूर. जोर आहे

    • विशाल दादा खासदार व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • नो कमळ नो मशाल
    only विशाल
    फिक्स खासदार विशालदादा पाटील ✌️✌️✌️

  • दादा आम्हाला कोणती ही अपेक्षा नाही घरातील चटणी भाकरी घेऊन तुमच्या मागे ठाम उभा आहे

  • सांगली दिला नाही आता हातकणंगले मध्ये मदत नाही

    काँग्रेस कार्यकर्ता शिरोळ तालुका

  • आम्ही रक्ताचे पाणी करू पण विशाल दादा पाटील यांच्या वर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊन लोकसभेत दरवाजा फोडून आत पाठवू…!

  • विशाल दादा खासदार झाल्यानंतर संजू पाटील यांना 100sq फूट जमीन आणि चंदू पाटील यांना 1 पोतं वाळू देण्यात येईल 😂
    #काँग्रेस #MH10=विशालदादा ✌🏼️

  • दादा काँग्रेस ने तिकीट दिले तरी ते न घेता अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहा.
    स्वाभिमानी उमेदवारी म्हणजे जनतेची उमेदवारी.

  • न्यायासाठी, हक्कासाठी, गोरगरीब जनतेसाठी व शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणारा नेता.
    One and Only Vishal Dada Patil.

  • प्रहार जनशक्ती पक्ष कवठेमहांकाळ तालुका पाठिंबा

  • सांगलीची जागा ही कांग्रेस पक्षाची आहे आणि पक्षाकडून योग्य उमेदवार विशाल पाटील हेच आहेत. पण हे वरिष्ठांनी लक्षात न घेता सांगलीची जागा सोडली. आपल्याला विशाल दादान सोबत राहून महाराष्ट्राला बंड काय असतो हे दाखवून द्यायचे आहे. विशाल पाटील हेच खाजदारकीसाठीचे व खाजदार होण्यासाठीची योग्य उमेदवार आहेत.

    #माझं मत युवा पिढीला माझं मत विशालला❤️

  • 💯% विशाल दादा आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार होणार
    स्वर्गीय वसंत दादा पाटील साहेब यांचा वारसा सांगलीची जनता जपणार आणि विशाल नेतृत्वाला विशाल विचाराला विशाल कर्तुत्वाला खासदार करणार

  • सुर्याचे तेज तुझा नसानसांत आहे
    वेळ आली आहे
    घे आता शपथ या मातृभुमीची
    प्रतिगाम्यांचे बुरुज तुला उधळायचे आहे..!

    बत्ती द्या तोफांना_तोफखाना तयार आहे
    विशाव दादा बारुद बनके बरसेगा
    भाजपा एक एक वोट के लिये तरसेगा..!
    सांगली पुरोगाम्यांची_वंसतदादांची_
    लढेंगे जितेंगे.!

  • एकच निर्धार
    यंदा विशाल दादा खासदार…….

    200000++++ मताने येणार दादा …
    सांगलीकरानो अबकी बार
    विशाल दादा खासदार…….

  • दादा आपला विजय निश्चित आहे,
    विश्वजीत दादा आणि विक्रम दादा यानी राजीनामा देऊन पूर्ण तकतीन काम केल पहिजेल … आणि हा मास्टर स्ट्रोक १०००० मत फिरावनारा असेल

Leave a Comment